Monday, August 17, 2026
Homeसिंदेवाहीबाप लेकात किरकोळ वाद; दगड मारल्याने बापाचा मृत्यू…

बाप लेकात किरकोळ वाद; दगड मारल्याने बापाचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

सिंदेवाही(चंद्रपूर) :- हद्दीतील मौजा-वासेरा येथील एका मुलाने आपल्या वडिलांना दगड मारून गंभीर जखमी केले.त्यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.ही घटना सोमवारी २२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.आरोपी अमीत रामटेके वय २४ वर्षे,रा.आंबेडकर चौक वासेरा याने जन्मदात्या पित्याला दगड मारून गंभीर जखमी केले.वडीलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला.या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले.

गंभीर जखमी झालेल्या अशोक रामटेके वय ४५ वर्षे यांना सिंदेवाही पोलिस,गावातील तरूण व नातेवाईकांनी दवाखान्यात नेण्यासाठी अनेक प्रयत्न केले.मात्र,पावसाच्या पाण्याने अनेक मार्ग बंद असल्याने दवाखान्यात पोहोचण्या आधीच अशोक यांचा मृत्यू झाला.अमीत याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

सिंदेवाहीच्या विकासातील योगदानाबद्दल उपविभागीय अभियंता षटगोपमावार यांचा गौरव.. – मित्र परिवार व नागरिक मंचचा स्तुत्य उपक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर सिंदेवाही येथील मित्र परिवार व नागरिक मंचच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता षटगोपमावार यांचा विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!