Wednesday, August 5, 2026
Homeगोंदियापतीने केला पत्नीचा खून; गोंदिया जिल्ह्यातील घटना

पतीने केला पत्नीचा खून; गोंदिया जिल्ह्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणातून खटके उडत होते.त्याच कारणावरून रागाच्या भरात आरोपीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सालेकसा तालुक्यातील टोयागोंदिया येथे १९ डिसेंबर रोजी दुपारी घडली. केवल सीताराम नेवरा वय ३८ वर्षे असे आरोपीचे नाव आहे.

छत्तीसगड राज्यातील उरई येथील गोपाल सुरदेव निर्मलकर वय ६५ वर्षे यांची मुलगी आशा हिचे लग्न गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी येथील केवल सीताराम नेवरा याच्यासोबत झाले होते.केवल नेवरा हा पत्नी आशा सोबत नेहमी भांडण करीत होता.हे नित्याचेच झाले होते.१९ डिसेंबर रोजी त्यांच्यात पुन्हा वाद झाला रागाच्या भरात आरोपी केवल नेवरा याने त्याची पत्नी आशाचा गळा दाबला.यात तिचा मृत्यू झाला.गोपाल सुरदेव निर्मलकर यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत हे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!