Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजधम्मचक्र प्रवर्तन दिनी देसाईगंज बौद्ध समाज कोअर कमेटी सदस्यांकडुन भोजनदान ….

धम्मचक्र प्रवर्तन दिनी देसाईगंज बौद्ध समाज कोअर कमेटी सदस्यांकडुन भोजनदान ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज (गडचिरोली) :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन देसाईगंज बौद्ध समाज कोअर कमेटीच्या माध्यमातुन दिक्षाभुमीवर येणाऱ्या बौद्ध बांधवांना काल१४ ऑक्टोंबर २०२३ रोजी भोजनदान करण्यात आले तर आज याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन बौद्ध समाज कोअर कमेटीच्या महिला उपाध्यक्षा अनिताताई मेश्राम यांनी पार्वती निवासी मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप तर आशाताई दहिवले,कु.खुशबु केशवराव दहिवले, पल्लवी अनुराग बोरकर,भावना प्रशांत बोरकर यांनी गोड वस्तु आणि मसाला भात वितरित करुन  दान परीमिता पुर्ण केली.प्रसंगी बौद्ध समाज कोअर कमेटीचे मुख्य सल्लागार विजय बन्सोड,डाकराम वाघमारे,राजरतन मेश्राम,ॲड.मंगेश शेंन्डे,कमेटी अध्यक्ष प्रकाश सांगोळे,कार्याध्यक्ष भिमराव नगराळे, कोषाध्यक्ष सुरज ठवरे,सुनिल सहारे,मारोती रामटेके, बंडुभाऊ तांबे,भिमराव ठवरे,उषा किरण बन्सोड, निर्मला रामटेके यांचेसह कमेटी सदस्य उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!