Wednesday, October 28, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या १०१ वर्षीय ताराबाई शेंडे यांनी गृहमतदानचा लाभ घेत बजावला मतदानाचा हक्क..

देसाईगंजच्या १०१ वर्षीय ताराबाई शेंडे यांनी गृहमतदानचा लाभ घेत बजावला मतदानाचा हक्क..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने  मतदानापासून कुणीही व्यक्ती वंचित राहू नये तसेच  सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे; याकरीता योग्य त्या उपययोजना करून ठोस पावले उचलली आहेत.राज्याच्या २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुक एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे व लगेच तीन दिवसांत म्हणजेच २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पाडून हल्ली आमदारकीचे स्पप्न पाहू जाणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य उजळणार आहे.अशातच तत्पूर्वी जिल्ह्यात गृहमतदानास काल,शुक्रवार ८ नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या अहेरी मतदासंघांतून काल ३८ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ केला.त्यात आणखी भर पडून आज,शनिवार ९ नोव्हेंबरला आरमोरी विधानसभा मदारसंघातील गृहमतदानास सुरुवात करण्यात आली.त्यात देसाईगंज शहरातील १०१ वर्षीय ताराबाई शेंडे यांनी गृहमतदानचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजावला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्तीसाठी येत्या,सोमवार २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधानांच्या हस्ते ‘पीएम किसान’च्या २४ व्या हप्त्याचे वितरण; पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये होणार जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात ‘पीएम किसान’ योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण येत्या,शुक्रवार ३० ऑक्टोंबर २०२६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!