Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीपोलीस,होमगार्ड व अत्यावश्यक सेवेतील मतदारांना २० तारखे पूर्वीच करावे लागणार मतदान... -...

पोलीस,होमगार्ड व अत्यावश्यक सेवेतील मतदारांना २० तारखे पूर्वीच करावे लागणार मतदान… – मतदानाकरीता तारखा निश्चित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ चे अनुषंगाने आरमोरी विधानसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेतील मतदार,पोलीस, होमगार्डस् व मतदान पथकांतील मतदारांचे पुढील दिनांकास स्थळी व वेळी मतदान पार पडणार आहे.
मतदारांचा प्रकार – पोलिस व होमगार्ड सेवेतील मतदार
मतदानाची तारीख- ११ ते १३ नोव्हेंबर २०२४, मतदानाची वेळ- सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत असेल.मतदानाचे ठिकाण हे महसुल मंडळ कार्यालय देसाईगंज
मतदान पथक व निवडणूक कर्तव्यार्थ मतदार यांचेसाठी मतदानाची तारीख- १३ ते १४ नोव्हेंबर २०२४,सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत असेल.मतदानाचे ठिकाण- आदर्श ईंग्लिश हॉयस्कुल देसाईगंज
अत्यावश्यक सेवेतील मतदार यांची मतदानाची तारीख-१४ ते १५ नोव्हेंबर २०२४ असेल.मतदानाची वेळ सकाळी १० ते सायं.५ वाजे पर्यंत,
मतदानाचे ठिकाण- महसुल मंडळ कार्यालय देसाईगंज
मतदान पथक व निवडणूक कर्तव्यार्थ मतदार यांची मतदानाची तारीख-१७ ते १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७:३० ते सायं.५ वाजे पर्यंत व मतदानाचे ठिकाण हे ईव्हीएम सुरक्षा कक्ष,वखार महामंडळाचे गोदाम आरमोरी रोड देसाईगंज येथे असेल.
तरी उपरोक्त प्रमाणे अत्यावश्यक सेवेतील मतदार, पोलीस,होमगार्डस् व मतदान पथकांतील मतदार यांनी नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन,उक्त दिनांकास उमेदवार अथवा त्यांचे प्राधिकृत केलेले निवडणूक मतदान प्रतिनिधी यांनी उपस्थित राहणेबाबत मानसी निवडणूक निर्णय अधिकारी आरमोरी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!