Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 'विशेष श्रम संस्कार शिबीर' सपन्न..

देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ‘विशेष श्रम संस्कार शिबीर’ सपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पदस्पर्श पावन भूमी हनुमान वार्ड देसाईगंज येथे आर.एम.गोतमारे गटनिर्देशक यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम एस.एस.चौधरी प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी गडचिरोली यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून एम.एस.जाधव गटनिर्देशक, गुणवंत वांढरे मुख्य लिपीक,विनोद फुलबांधे गुरुदेव सेवा मंडळ सचिव,रामकृष्ण सहारे गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष,देवराव दिघोरे गुरुदेव सेवा मंडळ सदस्य तथा सर्व समस्त गुरुदेव सेवा मंडळ हनुमान वार्ड देसाईगंज येथील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारोपीय सोहळा संपन्न झाला.सी. एम.गरमळे एनएसएस समन्वयक यांनी प्रास्ताविक संभाषणात विशेष श्रम संस्कार शिबिरातील कामाचा आढावा सादर केला तर आर.एम.गोतमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रम म्हणजे काय? या विषयावर मार्गदर्शन केले.श्रीमती जाधव,आर.सी. निखाडे,व्ही.वाय.नागमोती सहसमन्वयक  एनएसएस (NSS)स्वयंसेवक यांनी मार्गदर्शन केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा सहारे(NSS) स्वयंसेवक,आभारप्रदर्शन कू.पुनम ठाकरे (NSS) स्वयंसेवक यांनी केले.सदर कार्यक्रमास गुणवंत वांढरे मुख्य लिपीक,दामोधर अंबादे राष्ट्रीय सेवा योजना समन्वय समिती सदस्य सी.डी.समर्थ,जे.टी.काटकर,  आर.बी.भोयर,आर.सी.निखाडे,डी.सी.बोकडे,के.एस. उमक,संस्थेतील सर्व कर्मचारीवृंद तथा (NSS) स्वयंसेवक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!