Tuesday, May 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तजाणून घ्या माहिती…-भूकंप किती प्रकारचे असतात व ते कसे मोजले जातात?

जाणून घ्या माहिती…-भूकंप किती प्रकारचे असतात व ते कसे मोजले जातात?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- भूकंपाचे वेगवेगळे प्रकार आहेत.ज्यामुळे वेगवेगळे परिणाम दिसून येतात.भूकंपाचे एकूण ४ प्रकार आहेत.

* इनडोअर – मानवी क्रियाकलापांमुळे

* ज्वालामुखी – ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे

* संकुचित – भूमिगत स्फोटांमुळे

* विस्फोट – अणुस्फोटामुळे

कसे मोजले जातात भूकंप?👇

रिश्टर मॅग्निट्यूड टेस्ट स्केल वापरून भूकंप लहरी मोजल्या जातात.रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता १ ते ९ इतकी मोजली जाते.हा निकष १९३५ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ चार्ल्स रिक्टर यांनी बेनो गुटेनबर्ग यांच्या मदतीने शोधला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी.. – वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणे, राज्यातील एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्लट यंत्रणा उभारणे...

​अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई.. -दोन वेगवेगळ्या छाप्यात ५ आरोपींवर गुन्हे दाखल; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नरेश मेश्राम व पोलीस कॉन्स्टेबल नितीन...

अखेर शेतकरी कर्जमाफीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवार २० मे २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीवर मोठे भाष्य करून राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर...

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!