Thursday, June 25, 2026
Homeकुरखेडागोठ्यातील बोकड,शेळीला बिबट्याने केले फस्त…

गोठ्यातील बोकड,शेळीला बिबट्याने केले फस्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा(कढोली) :- गोठ्यात बांधलेल्या बोकड व शेळीवर बिबट्याने हल्ला करून त्यांची शिकार केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडल्याने पशुपालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मागील अनेक दिवसांपासून कढोली परिसरात बिबट्याची दहशत आहे.दरम्यान,गुरुवारला पहाटेच्या सुमारास बिबट्याने कढोली येथील मुर्लीधर चौधरी यांच्या गोठ्यात प्रवेश केला.गोठ्यातील बोकड व शेळीवर हल्ला करून ताव मारला.सकाळी शेळीमालक मुर्लीधर उठले असता,ही बाब निदर्शनास आली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचा-यांनी पंचनामा केला.शेळीमालकास आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!