Friday, August 7, 2026
Homeदेसाईगंजऔद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा….

औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे  सुरेश चौधरी(प्राचार्य )यांच्या मार्गदर्शनात व रविकांत गोतमारे गटनिर्देशक यांच्या अध्यक्षतेखाली माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथि निमीत्त विन्रम अभिवादन करून राष्ट्रीय दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस आज २१ मे रोजी साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी दहशतवादाविरोधात लढण्याबाबत शपथ एन एस एस स्वयंसेवकांना व कर्मचारीवृंद यांना देण्यात आली.त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ.वंदना धोंगडे  समतादुत ता.देसाईगंज (बार्टी पुणे) यांचे दहशतवाद, हिंसाचार या विषयी विशेष मार्गदर्शन  लाभले.सदर कार्यक्रमाला व्हि.वाय.नागमोती प्रभारी गटनिर्देशक, ए.व्ही.भोले,के.यू.उमक,डी.सी.बोकडे,टी.यु.सोयाम, राकेश भोयर,संस्थेचे सर्व कर्मचारीवृंद व एन एस एस स्वयंसेवक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सि.एम.गरमळे एन एस एस समन्वयक तर आभार प्रदर्शन प्रणय राऊत एन एस एस स्वयंसेवक यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!