Friday, May 22, 2026
Homeमुंबईएका चाहतीने चक्क संजय दत्तला ७२ कोटींची संपत्ती केली होती दान...

एका चाहतीने चक्क संजय दत्तला ७२ कोटींची संपत्ती केली होती दान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- आपण बघितले असेल की चित्रपट कलाकारांचे फॅन आगळेवेगळे असतात.आपल्या शरीरावर टॅटू काढणे,त्यांचा चेहरा हुबेहूब तयार करून चर्चेस आणणे व कलाकारांना भेटण्यासाठी कितीतरी मैलांचा प्रवास केल्याच्या घटना आपण बघितल्या असाल.परंतु एखाद्या चाहतीने आपल्या आवडत्या कलाकाराच्या नावे कोट्यवधी रुपयांची संपत्ती दान केले असल्याची पहिलीच घटना आहे.

मुंबईतील मलबार हिल परिसरात राहणाऱ्या निशा पाटील यांनी २०१८ मध्ये संजय दत्तला फोन करून सांगितला की माझी संपूर्ण संपत्ती तुमच्या नावे केली.संजय दत्तला सुरुवातीला आश्चर्यच वाटले.नंतर संजय दत्तनी निशा पाटील यांच्या बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेल्या संपत्तीची चौकशी केली असता दागिन्यांसह ७२ कोटी रुपये संजय दत्तच्या नावाने केले होते.१५ जानेवारी २०१८ रोजी यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला.

निशा पाटील यांच्या अंत्य विधीनंतर कुटुंबासमोर मृत्यू पत्राचे वाचन केल्यानंतर ही बाब समोर आली.नंतर संजय दत्तने निशा पाटील यांनी नावे केलेली सर्व मालमत्ता त्यांच्या जवळच्या कुटुंबीयांकडे हस्तांतरित होईल याची काळजी घेतली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!