- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि कर्मचारी उद्या शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.उद्या २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता गडचिरोली विश्रामगृह येथे आगमन होणार आहे तर १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष व प्रांताधिकारी यांच्यासोबत बैठक,सकाळी ११.३० वाजता उपसमितीमार्फत माना,झाडे,राजपुत,आर्य वैश्य कोमटी,गोलकर या जाती समूहाची क्षेत्रपाहणी करून सायंकाळी ४ वाजता चंद्रपूरकडे रवाना होणार आहेत.
- Advertisement -

