Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी विधानसभा मदारसंघात १८ नामनिर्देशन पत्र वैध तर २ नामनिर्देशन बाद..

आरमोरी विधानसभा मदारसंघात १८ नामनिर्देशन पत्र वैध तर २ नामनिर्देशन बाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चे अनुषंगाने आरमोरी विधानसभा मतदार संघामध्ये मतदान दिनांक- २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे.त्या अनुषंगाने काल,मंगळवार दिनांक-२९ ऑक्टोंबर २०२४ पर्यत १४ उमेदवारांकडून २० नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले होते. आज,बुधवार दिनांक-३० ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या छानणी प्रक्रियेमध्ये एकुण-१८ नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून २ नामनिर्देशन पत्र अवैध ठरलेले आहेत.नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक-४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याचे  मानसी निवडणूक निर्णय अधिकारी आरमोरी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी यांनी कळविलेले आहे. नामनिर्देशन छानणी प्रक्रियेचे दरम्यान निवडणूक निरीक्षक विनीतकुमार उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!