Sunday, September 13, 2026
Homeनागपूरअल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी फरार..

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका २७ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने उघडकीस आली आहे.२७ वर्षीय वैभव सुनील सेलोकर रा.चंद्रमणीनगर, नागपूर असे आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे.आरोपी  वैभव हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रशिक्षण देतो.त्याची एका मित्राच्या माध्यमातून १७ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्यानंतर,अल्पवयीन विद्यार्थिनी वैभवच्या शेअर मार्केट शिकवणी वर्गात जाऊ लागली.त्यानंतर वैभवने मुलीशी जवळीकता साधत मैत्री केली.८ जून २०२५ रोजी वैभवने तिला फोन करून भेटायला बोलविले आणि शिकवणी वर्गात घेऊन गेला.तेथे त्याने तासभर तिच्यासह इतर मुलींना स्टॉक मार्केटबाबत माहिती दिली.क्लास आटोपल्यावर इतर मुली घरी परतल्या.त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले.दरम्यान,मुलीच्या मोबाईलवर तिच्या कुटुंबीयांना आक्षेपार्ह फोटो आढळून आल्याने त्यांनी विचारणा केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला. प्रकरणी कुटुंबीयांनी वर्धा येथे तक्रार दाखल केली.तेथून प्रकरण अजनी पोलिस ठाण्यात वर्ग होऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!