Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरपोलिस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने २५ लाखाचे बोगस बियाणे केली जप्त…

पोलिस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने २५ लाखाचे बोगस बियाणे केली जप्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे २५ लाखाचे बोगस बियाण्यांची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली.गोंडपिपरी पोलिस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने आज गुरूवारी दिनांक- २४ मे रोजी सदरची कारवाई केली.आकाश गणेश राऊत वय २४ रा.अहेरी,जि.गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अनाधिकृत बिटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही.कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे.गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असून गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका आहे.या तालुक्यातून छुप्या मार्गाने या बोगस बियाण्यांची वाहतूक होत असते.गोंडपिपरी येथे बोगस बियांण्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आकाश गणेश राऊत याच्या वाहनाची तपासणी केली असता,त्याच्या वाहनात २५ लाखाचे बोगस बियाणे आढळून आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!