Saturday, June 20, 2026
Homeमुंबईधर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स  २०२४ पुरस्कार प्रदान…

धर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स  २०२४ पुरस्कार प्रदान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सर्वोत्कृष्ट लोकनेत्यासाठी न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोळाव्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्डचे आयोजन करण्यात केले होते. वैदेही तामन यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव करण्यात आला.नक्षलवाद्यांनी आपल्याला सतरा दिवस ओलीस ठेवले होते.त्यामुळे नवसंजीवनी मिळाली, असे धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. हा सन्मान मिळाल्याने खूप आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. त्यांनी गडचिरोलीतील पाच हजार कुटुंबांना खाणकामात रोजगार उपलब्ध करून दिला असून भविष्यातही जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले. धर्मरावबाबा आत्राम यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मरावबाबा आत्राम-दिलो का राजा’ हा चित्रपटही बनवण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!