Friday, August 28, 2026
Homeभंडारादुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघांचा झाला अपघात..-रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू…

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघांचा झाला अपघात..-रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- नातेवाईकांकडे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी गेलेले ३ मित्र स्वागत समारोहाजवळच असलेल्या एका खाली मैदानात बसण्यासाठी गेले होते.तिथून दुचाकीने परत येत असताना वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सूटुन ती खड्ड्यात कोसळली. यात दुचाकींवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू झाला.ही घटना  लाखांदूर ते पिंपळगाव मार्गावर घडली.

पियुष विजयकुमार तिरपुडे वय २४ वर्षे रा.अर्जुनी मोर, लकी भारत नाकाडे वय २० वर्षे रा.ब्रम्हपुरी अशी मृतक युवकांची नावे आहेत.भरधाव वेगाने दुचाकी चालवत येत असताना वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले व एका खड्ड्यात दुचाकी कोसळली. यात दुचाकीवरील तिघेही जण रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले.तिघांवरही लाखांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!