Saturday, August 29, 2026
Homeनागपूरप्रेमीयुगलामध्ये झाला किरकोळ वाद अन् प्रेयसीने प्रियकरावर केला ॲसिड हल्ला-नागपूर येथील घटना..

प्रेमीयुगलामध्ये झाला किरकोळ वाद अन् प्रेयसीने प्रियकरावर केला ॲसिड हल्ला-नागपूर येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- प्रेमीयुगलामध्ये किरकोळ वाद झाला.पण त्या वादाची तिडीक प्रेयसीच्या इतक्या डोक्यात गेली की,तिने प्रियकाराच्या चेहऱयावर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली.या ऑसिड हल्ल्यात प्रियकराचा चेहरा विद्रूप झाला असून प्रेयसीविरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गणेश भोयर वय २९ वर्षे असे प्रियकराचे तर शोभा त्याच्या प्रेयसीचे नाव आहे.

दोन वर्षांपूर्वी दोघांचे सूत जुळले होते.दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते; पण गणेशला दारूचे व्यसन होते. कालांतराने दोघे गुलमोहर नगर येथे स्वतंत्र राहू लागले.परंतु त्या खोलीवर प्रेयसीचे काही मित्र येत असल्याने गणेश नाराज होता.दोघांमध्ये मग खटके उडू लागले.दरम्यान गणेश कळमना भाजी मार्केट येथील सार्वजनिक शौचालयाजवळ उभा असताना गणेशचे दोन मित्र दुचाकीवरून तेथे आले.त्यांच्या सोबत शोभादेखील होती.काही समजायच्या आत शोभाने गणेशच्या अंगावर ऑसिड फेकले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!