Thursday, October 22, 2026
Homeब्रम्हपुरीगागंलवाडी येथे कुष्ठरोग जनजागृती मार्गदर्शनपर आरोग्य शिबीर संपन्न….

गागंलवाडी येथे कुष्ठरोग जनजागृती मार्गदर्शनपर आरोग्य शिबीर संपन्न….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी :- भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त गागंलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व गागंलवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तथा अलर्ट इंडिया मुंबई व सक्षम कुष्टांतेय स्वाभिमानी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गागंलवाडी येथे कुष्ठरोग जनजागृती मार्गदर्शनपर आरोग्य शिबीर संपन्न झाला.

स्टँड लाऊन कुष्ठरोगाविषयी व कुष्ठरोगामुळे येणारी विक्रूती कशी टाळता येईल तसेच कुष्ठरोगामुळे समाजात गैरसमज व चुकीच्या धारणा असल्यामुळे कुष्ठातेयासोबत भेदभाव केला जातो.त्यामुळे कुष्ठरूगणाना सामाजिक,कौटुंबिक सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.समाजात कुष्ठरुगणाना कुष्ठरोगी,माहारोगी म्हणयापेक्षा कुषठांतेय शब्द वापरण्यात यावा; समाजात प्रत्येकाला समानतेने, अधिकाराने जगता यावा; अशी माहीती अलर्ट इंडिया मुंबईचे प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर संदीप माटे,सक्षम कुष्ठातेंय स्वाभिमानी संस्थेचे मिलींद बारशिंगे, विद्याताई कांबळे,श्रावण भाऊ हाडेंकर यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना आरोग्य केंद्राचे मेडीकल आफिसर डॉ.भुरले,डॉ प्रियंका मडावी,एस के राऊत आरोग्य सहाय्यक,एस के धोटे आरोग्य सहाय्यक, एस बनकर एम पी डबलु,चहांदे,बगमारे, एम पी डबलु नदंगिरीवार  ,कांबळे,बोरकर तसेच सर्व पी एस सी स्टाफ, तसेच गागंलवाडी गावचे प्रथम नागरिक विवेक बनकर सरपंच,प्रभाकर सेलोकर माजी सभापती,धनंजय बावने उपसरपंच आणि समस्त ग्रामपंचायत सदस्य तथा मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!