Saturday, June 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुका...

५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतांनाच आज,सोमवार ११ मे रोजी झालेल्या
सुनावणीत २० जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार,पुढील सुनावणी ही येत्या २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
राज्यातील २० जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण अधिकचे झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित केल्या व ज्या ठिकाणी ५० टक्क्याचे आरक्षण अबाधित राहिले,अश्या १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यास हिरवा कंदील देण्यात आला.मात्र,उर्वरित निवडणुकांच्या बाबतीत तारीख पे तारीख देण्यात येत असल्याने निवडणुका लवकर घेण्याची मागणी जोर धरत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!