Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळाउद्याला कोंढाळा येथे "सांज चिमुकल्या पाखरांची"..

उद्याला कोंढाळा येथे “सांज चिमुकल्या पाखरांची”..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेतील चिमुकल्या बालकांच्या सुप्त कलागुणांच्या प्रदर्शनासाठी उद्या,सोमवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास “सांज चिमुकल्या पाखरांची” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या आवारात करण्यात आले आहे.
उद्या सोमवारी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी गेल्या आठवडाभरापासून सर्वत्र प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.अश्यातच कोंढाळा येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत उद्याला सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम,तर सायंकाळी सात वाजे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमास ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून शाळेतील चिमुकल्यांचे मनोबल दृढ करावे,असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक तथा समस्त शिक्षकवृंदांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!