Thursday, May 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुक्यांना मिळणार नुकसाभरपाई; तालुक्यांची नावे जाहीर..

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुक्यांना मिळणार नुकसाभरपाई; तालुक्यांची नावे जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात तब्बल चार महिने पावसाने धुमशान सुरू ठेवले होते. नैसर्गिक संकटाने सर्वत्र थैमान घालून मोठ्या प्रमाणावर नुकसान करून सोडले होते.अतिवृष्टी,पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्य सरकारने घरे,जनावरे,शेत पिकांचे नुकसान,शेत जमिनीचे नुकसान,मृत जनावरांसाठी नुकसान व इतर आर्थिक सहाय्य देण्यास शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.त्यानुसार राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत.राज्यात तब्बल ६५ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
  • अतिवृष्टी व पुरामुळे पूर्णतः बाधित तालुके👇
१.भंडारा– साकोली,भंडारा,मोहाडी,तुमसर,पवनी, लाखनी,लाखंदूर.
२.गोंदिया– देवरी.
३.चंद्रपूर- चंद्रपूर,भद्रावती,राजूरा,बल्लारपूर, कोरपना,मूल,वरोरा,सावली,चिमूर,नागभिड,सिंदेवाही, पोंभुर्णा,जिवती,ब्रम्हपुरी.
४.गडचिरोली- गडचिरोली,धानोरा,मूलचेरा,आरमोरी, कुरखेडा,अहेरी,सिरोंचा,भामरागड,एटापल्ली, देसाईगंज.
५.वर्धा – वर्धा,सेलू,देवळी,आर्वी,समुद्रपूर,हिंगणघाट, कारंजा,आष्टी.
६.नागपूर – नागपूर,कामठी,सावनेर,पारशिवनी,मौदा, भिवापूर,कळमेश्वर,काटोल,रामटेक,हिंगणा,उमरेड, कुही,नरखेड.
७.अमरावती – अमरावती,भातुकली,चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर,धामणगाव रेल्वे,अचलपूर,अंजनगाव सुर्जी,तिवसा,धारणी,चिखलदरा,वरुड,मोर्शी, चांदुरबाजार,दर्यापूर.
८.अकोला- अकोट,अकोला,पातूर,तेल्हारा, मुर्तीजापूर,बाळापूर,बार्शी टाकळी.
९.वाशिम – वाशीम,रिसोड,मालेगाव,मंगळूरपीर, कारंजा,मानोरा.
१०.यवतमाळ– पुसद,यवतमाळ,बाभूळगाव,मारेगाव, महागाव,उमरखेड,कळंब,घाटंजी,राळेगाव,दारव्हा, आर्णी,नेर,दिग्रस,पांढरकवडा,वणी,झरी जामणी.
११.पालघर – पालघर,डहाणू,तलासरी,विक्रमगड.
१२.नाशिक – मालेगाव,निफाड,नांदगाव,सटाणा, दिंडोरी,सुरगाणा,नाशिक,त्र्यंबकेश्वर,पेठ,सिन्नर, चांदवड,येवला.
१३.जळगाव- एरंडोल,पारोळा,धरणगाव,पाचोरा, जामनेर,जळगाव,भडगाव,अमळनेर,रावेर,चाळीसगाव, भुसावळ,बोदवड,मुक्ताईनगर.
१४.अहिल्यानगर –अहिल्यानगर,शेवगाव,कर्जत, पाथर्डी,नेवासा,राहाता,श्रीरामपूर,जामखेड,राहुरी, श्रीगोंदा,कोपरगाव.
१५.सोलापूर– उत्तर सोलापूर,दक्षिण सोलापूर,बार्शी, अक्कलकोट,पंढरपूर,मोहोळ,मंगळवेढा,माळशिरस, माढा,करमाळा,सांगोला.
१६.सांगली – मिरज,वाळवा,शिराळा,पलूस,तासगाव, कवठेमहांकाळ,विटा,आटपाडी,जत.
१७.सातारा– कोरेगाव,खटाव,माण.
१८.कोल्हापूर – करवीर,राधानगरी,गगनबावडा, आजरा,चंदगड.
१९.छत्रपती संभाजीनगर– छत्रपती संभाजीनगर, कन्नड,सोयगाव,पैठण,वैजापूर,गंगापूर,खुलताबाद, सिल्लोड,फुलंब्री.
२०.जालना– बदनापूर,घनसावंगी,अंबड,जालना, परतूर,मंठा,भोकरदन,जाफ्राबाद.
२१.बीड- बीड,गेवराई,माजलगाव,केज,आंबेजोगाई, परळी,आष्टी,पाटोदा,शिरूर कासार,धारूर,वडवणी.
२२.लातूर – लातूर,औसा,रेणापूर,निलंगा, शिरुरअनंतपाळ,देवणी,उदगीर,जळकोट,अहमदपूर, चाकूर.
२३.धाराशिव – धाराशिव,कळंब,भूम,वाशी, तुळजापूर,लोहारा,परांडा,उमरगा.
२४.नांदेड- कंधार,किनवट,मुदखेड,भोकर,अर्धापूर, माहूर,नांदेड,लोहा,मुखेड,देगलूर,बिलोली,धर्माबाद, नायगाव,हदगाव,हिमायतनगर,उमरी.
२५.परभणी– पूर्णा,पालम,परभणी,सोनपेठ,जिंतूर, गंगाखेड,सेलू,मानवत,पाथरी.
२६.हिंगोली – हिंगोली,औंढा नागनाथ,कळमनुरी, सेनगाव,वसमत.
२७.बुलढाणा- चिखली,सिंदखेडराजा, देऊळगावराजा,लोणार,शेगाव,मोताळा,बुलढाणा, खामगाव,मेहकर,मलकापूर,जळगाव जामोद.
  • अतिवृष्टी व पुरामुळे अंशतः बाधित तालुके👇
१.गोंदिया – तिरोडा,गोंदिया,गोरेगाव,मोरगाव अर्जुनी, सालेकसा,सडक अर्जुनी,आमगाव.
२.गडचिरोली – चामोर्शी,कोरची.
३.नाशिक -कळवण,देवळा,इगतपुरी.
४.धुळे – धुळे,साक्री,शिंदखेडा.
५.अहिल्यानगर -पारनेर,संगमनेर,अकोले.
६.पुणे -हवेली,इंदापूर.
७.सांगली– कडेगांव.
८.सातारा -सातारा,कराड,पाटण,फलटण,जावळी.
९.कोल्हापूर – कागल,शिरोळ,पन्हाळा.
१०.बुलढाणा– नांदुरा,संग्रामपूर.
(वरील जिल्ह्याच्या तालुक्यातील प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र असणार.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!