Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर.. - देसाईगंज व आरमोरीत...

गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर.. – देसाईगंज व आरमोरीत नामाप्र तर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातंर्गत एकूण १२ पंचायत समित्यांमधील सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी अवीश्यांत पंडा यांनी प्राधिकृत केल्यानुसार,प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल जाधव यांनी आज,शुक्रवार १० ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण सोडतीव्दारे जाहीर केले आहे.
  • बिगर अनुसूचित क्षेत्रातील ५ पंचायत समितीत्यांचे सभापती पदाचे आरक्षण👇
१.गडचिरोली – नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला)
२.चामोर्शी -अनुसुचित जमाती(महिला)
३.मुलचेरा -अनुसुचित जाती (महिला)
४.देसाईगंज – नागरिकांचा मागास प्रवर्ग
५.आरमोरी -नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • अनुसूचित क्षेत्रातील ७ पंचायत समितीत्यांचे सभापती पदाचे आरक्षण👇
१.कोरची -अनुसुचित जमाती (महिला)
२.कुरखेडा -अनुसुचित जमाती
३.धानोरा -अनुसुचित जमाती
४.एटापल्ली -अनुसुचित जमाती (महिला)
५.भामरागड -अनुसुचित जमाती
६.अहेरी -अनुसुचित जमाती (महिला)
७.सिरोंचा -अनुसुचित जमाती (महिला)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!