Thursday, May 28, 2026
Homeदेसाईगंजशिवराजपुर रेणुकाबाई उके विद्यालयाचा विद्यार्थी जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम.

शिवराजपुर रेणुकाबाई उके विद्यालयाचा विद्यार्थी जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली येथे गुरुवारी जिल्हास्तरीय क्रीडा संमेलन पार पडले असून गोळाफेक स्पर्धेत देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर येथील रेणुकाबाई उके विद्यालयाच्या इयत्ता आठव्या वर्गातील विद्यार्थी रोहित मोहित मेश्राम याने जिल्हास्तरीय मैदानी गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा तसेच जिल्ह्याचा नाव विभागीय स्तरावर उंचवला आहे.
गोळाफेक स्पर्धा ही साधारण स्पर्धा नसून स्पर्धेकरिता खूप मोठी कसरत आणि मेहनत घ्यावी लागते.रोहितने जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यासह शाळेलाही विभागीय स्तरावर बहुमान मिळविण्यात मोलाची कामगिरी केल्याने रोहितचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा,असे संस्थेचे अध्यक्ष क्षितिज उके यांनी म्हटले आहे.प्रसंगी संस्थेचे सचिव बाळकृष्ण राउत तसेच शाळेच्या मुख्याध्यापीका सुरेखा वासनिक,क्रिडा शिक्षक वाईकर व शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा रोहितचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!