- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातंर्गत एकूण १२ पंचायत समित्यांमधील सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी अवीश्यांत पंडा यांनी प्राधिकृत केल्यानुसार,प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल जाधव यांनी आज,शुक्रवार १० ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांचे सभापती पदांचे आरक्षण सोडतीव्दारे जाहीर केले आहे.
- बिगर अनुसूचित क्षेत्रातील ५ पंचायत समितीत्यांचे सभापती पदाचे आरक्षण👇
१.गडचिरोली – नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला)
२.चामोर्शी -अनुसुचित जमाती(महिला)
३.मुलचेरा -अनुसुचित जाती (महिला)
४.देसाईगंज – नागरिकांचा मागास प्रवर्ग
५.आरमोरी -नागरिकांचा मागास प्रवर्ग
- अनुसूचित क्षेत्रातील ७ पंचायत समितीत्यांचे सभापती पदाचे आरक्षण👇
१.कोरची -अनुसुचित जमाती (महिला)
२.कुरखेडा -अनुसुचित जमाती
३.धानोरा -अनुसुचित जमाती
४.एटापल्ली -अनुसुचित जमाती (महिला)
५.भामरागड -अनुसुचित जमाती
६.अहेरी -अनुसुचित जमाती (महिला)
७.सिरोंचा -अनुसुचित जमाती (महिला)
- Advertisement -

