Tuesday, September 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी..! राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार.. - जिल्हा परिषद अध्यक्षांचे...

मोठी बातमी..! राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार.. – जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण जाहीर; तुमच्या जिल्ह्यात कोण होणार अध्यक्ष? पहा एका क्लिकवर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून लवकरच राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.आज,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी राज्यातील संपूर्ण ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी जाहीर करण्यात आलेले आरक्षण👇
१.नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग(नामाप्र)
२.वर्धा- अनुसूचित जाती
३.भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
४.गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
५.चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
६.गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
७.ठाणे – सर्वसाधारण (महिला)
८.पालघर – अनुसुसूचित जमाती
९.रायगड- सर्वसाधारण
१०.रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
११.सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
१२.नाशिक -सर्वसाधारण
१३.धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१४.नंदूरबार-अनुसूचित जमाती
१५.जळगांव – सर्वसाधारण
१६.अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
१७.पुणे -सर्वसाधारण
१८.सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१९.सांगली – सर्वसाधारण (महिला)
२०.सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
२१.कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
२२.छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
२३.जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
२४.बीड – अनुसूचित जाती (महिला)
२५.हिंगोली -अनुसूचित जाती
२६.नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
२७.धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
२८.लातूर – सर्वसाधारण (महिला)
२९.अमरावती – सर्वसाधारण (महिला)
३०.अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
३१.परभणी – अनुसूचित जाती
३२.वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
३३.बुलढाणा -सर्वसाधारण
३४.यवतमाळ -सर्वसाधारण
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!