Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे बंद असलेले मार्ग..

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे बंद असलेले मार्ग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यासह सर्वत्र गेल्या तीन दिवसांपासून सतत धो-धो पाऊस बरसु लागला आहे.त्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन रहदारीचे मार्ग बंद पडू लागले आहेत.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील आज,मंगळवार १ जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत पुरामुळे ६ मार्ग बंद पडले होते.
  • पुरामुळे बंद पडलेले मार्ग👇
१.कुरखेडा-मालेवाडा रस्ता राज्यमार्ग क्रमांक- ३६२ ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)
२. मांगदा ते कलकुली प्रशासकीय जिल्हा मार्ग क्रमांक- ५० ता.आरमोरी
३. आंधळी – नैनपुर आरमोरी प्रजिमा ३२ (आंधळी पुल सती नदी) तालुका कुरखेडा
४. रामगड-उराडी रस्ता प्रजिमा ६ तालुका कुरखेडा
 ५. कुरखेडा-तळेगाव-पळसगाव रस्ता प्रजिमा ४६ तालुका कुरखेडा
६. कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा ७ ता.कुरखेडा (लोकल नाला)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!