- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे.दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने तो साजरा केला जातो.त्यानुसार आज,शनिवार २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जागतिक स्तरावर तसेच देशात मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी भव्य योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने आज पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वारकरींसोबत योग कार्यक्रम थेट प्रसारणद्वारे आयोजित करण्यात आला आहे.
- खालील लिंकद्वारे पहा थेट प्रसारण👇
- Advertisement -

