Friday, October 23, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी,संसदेतील शिवसेना कार्यालय; शिंदे गटाच्या ताब्यात

मोठी बातमी,संसदेतील शिवसेना कार्यालय; शिंदे गटाच्या ताब्यात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून विधानसभेतील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्यात आलं आहे. आता संसदेतील शिवसेनेचं पक्ष कार्यालय सुद्धा शिंदे गटाच्या ताब्यात गेले आहे.

संसदेच्या भवनात शिवसेना पक्षाला जे कार्यालय मिळाले आहे. ते शिंदे गटाकडे देण्यात यावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यांची ही मागणी लगेच मान्य करण्यात आली आहे. आता संसदेतील कार्यालय हे शिंदे गटाला मिळाले आहे.

त्यामुळे या कार्यालयात संजय राऊत,अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांना प्रवेश मिळण्याची शक्यता नाही.जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हे तिन्ही नेते मानत असतील तर त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाईल अशी भूमिका संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी घेतली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!