Thursday, September 24, 2026
Homeकुरुडअखेर कुरुड येथे 'रोजगार सेवकाची झाली निवड.... - मतदान पद्धतीने करण्यात आली निवड

अखेर कुरुड येथे ‘रोजगार सेवकाची झाली निवड…. – मतदान पद्धतीने करण्यात आली निवड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरुड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड ग्रामपंचायत येथे आज १७ फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा बोलावून रोजगार सेवकाची निवड करण्यात आली.

विशेष ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीचे सदस्य अविनाश गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली होती.रोजगार सेवकाची नियुक्ती करेतेवेळी मतदान पद्धतीने निवड करण्यात आली.रोजगार सेवकाच्या निवडिकरिता गावातील सहा जणांनी अर्ज केला होता. ग्राम रोजगार सेवक म्हणून प्रमोद झुरे यांची निवड करण्यात आली. तर इतर अन्य पांच अर्ज केलेल्या उमेदवारांना मजूर मित्र म्हणून निवड करण्यात आली.

 ग्रामसभे प्रसंगी ग्रामपंचायत सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम, ग्रामपंचायत सदस्य,  ,ग्रामपंचायत सदस्य शंकर पारधी,पटूलदास मडावी,रेखा मडावी,आशाताई मिसार,माजी जिल्हा परिषद सदस्य दिगांबर मेश्राम विठ्ठल ढोरे, मनोज ढोरे पोलीस दक्षता पीपल्स,विलास गोटेफोडे,प्रतिष्ठित नागरिक व  समस्त ग्रामवासीय जनता उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!