Wednesday, April 15, 2026
Homeनवी दिल्लीदिल्ली विधानसभेत भाजपची जोरदार मुसंडी; अरविंद केजरीवाल आऊट..

दिल्ली विधानसभेत भाजपची जोरदार मुसंडी; अरविंद केजरीवाल आऊट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-देशाची राजधानी दिल्लीच्या ७०  विधानसभा जागांसाठी बुधवार ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडून आज,शनिवार ८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता पासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.अशातच भाजप,आप,काँग्रेस व इतर पक्षांच्या उमेदवारांची मतमोजणी प्रक्रिया सुरु असतांना तब्बल चार तासानंतर भाजप पक्षाने जोरदार मुसंडी मारत ७० जागांपैकी भाजप ४६ जागांवर आणि आम आदमी पक्ष (आप) २४ जागांवर आघाडीवर आहे.आपचे अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून आणि सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक हरले असून अतिशी,सत्येंद्र जैन,सोमनाथ भारती,सौरभ भारद्वाज,अमानतुल्ला खान आणि अवध ओझा हे पिछाडीवर आहेत.भाजप तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन करीत असल्याचे चित्र आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!