नवी दिल्ली :-बऱ्याच कालावधीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी देशात जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती.देशाच्या विकासात कुणाचे किती योगदान आहे व कुणाची संख्या किती आहे हे पुढे यावे,यासाठी राहुल गांधी यांनी अनेकदा भूमिका मांडली आहे. अशातच आता आज,बुधवार ३० एप्रिलला केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारने आता देशभरात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.असे केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत सर्वंकष माहिती जाहीर केली.त्यामुळे येत्या काळात जातनिहाय जनगणना झाल्यास एकूण जाती,हल्ली दिलेले आरक्षण व इतर सर्व बाबी स्पष्ट होऊन अनेकांवर होणारा अन्याय संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येईल.
आता देशात होणार जातनिहाय जनगणना..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

