Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीआता अडचणी,तक्रारीसाठी 'आपला मित्र' व्हाट्सअप सेवा..

आता अडचणी,तक्रारीसाठी ‘आपला मित्र’ व्हाट्सअप सेवा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा विचार करता समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘आपला दोस्तालू/आपला मित्र’ हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमांतर्गत विभागाने ९४२३११६१६८ (9423116168)हा व्हाट्सअप क्रमांक सुरू केला आहे.नागरिकांना योजनांची माहिती, कागदपत्रांसंबंधी मदत,शासकीय सुविधांची माहिती तसेच अडचणी व तक्रारी यासाठी थेट वरील व्हाट्सअप क्रमांकावर संदेश पाठवता येईल.
सिरोंचा,भामरागड,एटापल्ली,कोरची यांसारख्या अतिदुर्गम भागांतील नागरिकांना आता समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती घेण्यासाठी किंवा तक्रारी नोंदवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज नाही.या उपक्रमामुळे दूरदराजच्या भागातील नागरिकांचा वेळ,पैसा आणि प्रवासाचे श्रम वाचणार असून,समाज कल्याणाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे.
‘आपला मित्र’ ही सेवा समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचवण्याचा एक अभिनव प्रयत्न असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!