Friday, October 9, 2026
Homeनागपूरउद्याला नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी... - तिन्ही पक्षाच्या इच्छुकांची धाकधुक वाढली..

उद्याला नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी… – तिन्ही पक्षाच्या इच्छुकांची धाकधुक वाढली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली असून उद्या,रविवारी १५ डिसेंबरला दुपारी ४ वाजेच्या सुमारास नागपूरच्या राजभवनावर मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.अशातच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला काही तास शिल्लक असतांनाही मंत्रिमंडळ विस्तारातील नावे उघड न झाल्याने तिन्ही पक्षाच्या इच्छुकांची धाकधुक वाढली आहे.
राज्याच्या राजकीय ईतिहासात नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ आहे.यापूर्वी २२ डिसेंबर १९९१ रोजी छगन भुजबळ यांच्यासह वसुधा देशमुख,भरत बाहेकर,डॉ.राजेंद्र गोडे,जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली होती.शपथविधीसाठी उपराजधानीच्या राजभवन परिसरात भव्य व्यासपीठ व शामियाना उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.बहुतांश संभाव्य मंत्री व सदस्य उद्या रविवारी येण्याची शक्यता आहे.कुणाला संधी मिळेल हे स्पष्ट झाले नसल्याने सर्वच सदस्य उद्याला सकाळपर्यंत उपराजधानीत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.नेमका किती मंत्र्यांचा शपथविधी होणार,हे उद्यालाच कळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!