Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट..! - प्रलंबित १९ महिन्यांच्या फरकाची रक्कम उपलब्ध..

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट..! – प्रलंबित १९ महिन्यांच्या फरकाची रक्कम उपलब्ध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची १९ महिन्यांच्या वेतनातील फरकातील प्रलंबित रकमेपैकी १९ महिन्यांच्या फरकाची रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने चार कोटी ४० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहे.दिवाळीपूर्वीच सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात नऊ महिन्यांच्या फरकातील प्रलंबित रक्कम थेट जमा होणार असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सफाई कामगार,शिपाई, दिवाबत्ती व पाणीपुरवठा कर्मचारी,लिपिक,करवसुली कारकून आदी कर्मचारी आहेत.शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेल्या वाढीनंतर एप्रिल २००० पासून सुधारित वेतन देण्यास सुरुवात झाली. मात्र,सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ या १९ महिन्यांच्या कालावधीतील फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नव्हती.शासनाने सप्टेंबर २०२० ते २०२१ या नऊ महिन्यातील वेतनातील फरक देण्याचा निर्णय घेतला आहे.उर्वरित दहा महिन्यांची थकीत रक्कमसुद्धा लवकरच देण्यात येईल,त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळणार असल्याने दिवाळी गोड होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!