Friday, October 16, 2026
Homeनागपूरश्री गुरु अर्जुनदेव साहिब गुरुद्वराच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन..

श्री गुरु अर्जुनदेव साहिब गुरुद्वराच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बुटीबोरी(नागपूर) :- कोलार गावातील गुरु श्री अर्जुनदेव साहिब गुरुद्वारा इमारत बांधकामासाठी हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या पुढाकारातून स्थानिक निधी अंतर्गत १० लक्ष रुपये मंजुर कऱण्यात आले असून गुरुद्वाऱ्याच्या नविन इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार समिर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी कोलारच्या सरपंचा दुर्गा भोयर, सामजिक कार्यकर्ते माजी जिला परिषद सदस्य, अशोक वानखेडे,अनिल ठाकरे,रुपलाल बर्वे उपस्थित होते.गुरुद्वारा कमेटीचे अध्यक्ष तारासिंग बावरी,सदस्य मंगलसिंग बावरी,बलविंदरसिंग बावरी,सावनसिंग जुनी, मायासिंग बावरी,आझादसिंग जुनी, इंद्रजितसिंग बावरी, मयुरसिंग जुनी, रतनसिंग बावरी, गोपालसिंग जुनी, राजसिंग व कोलार ग्रामस्थ यांनी आमदार समिर मेघे यांचे आभार मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!