Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.तर नागपूर,वर्धा आणि अमरावती जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.आज अकोल्यात ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तर राज्यातील सर्वाधिक तापमान चंद्रपुरात ४१.८ अंश सेल्सिअस वर नोंदवले गेले आहे.उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रही चांगला तापला आहे.हवामान विभागाच्या विशेष तापमान अहवालानुसार,कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सगळ्या विभागांमध्ये तापमान सामान्य होऊन अधिक नोंदवले गेले आहे. सोलापुरात सलग तिसऱ्या दिवशी तापमान ४० अंश सेल्सिअस वर होते.विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाच्या विशेष तापमान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!