Friday, June 19, 2026
Homeदेसाईगंजयेत्या सोमवारपासून देसाईगंज येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन..

येत्या सोमवारपासून देसाईगंज येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या माता वार्ड येथील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार येत्या,सोमवार २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हरीभक्त पारायण श्री सुनिल गुरनुले महाराज यांचा संगितमय श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान,दररोज हरीपाठ,भारूड,शिव शोभायात्रा व हवनाचे कार्यक्रम होणार आहेत.तर ८ फेब्रुवारी रोजी प्रगट दिनानिमीत्य श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ समारोप,किर्तन, गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमास डॉ.नामदेवराव किरसान खासदार चिमुर-गडचिरोली,नानाभाऊ पटोले आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष,विजय वडेट्टीवार आमदार तथा माजी विरोधी पक्ष नेते,रामदास मसराम आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र,अशोक नेते माजी खासदार,कृष्णा गजबे माजी आमदार आरमोरी, आंनदराव गेडाम माजी आमदार आरमोरी,लता सुंदरकर नगराध्यक्ष नगर परिषद देसाईगंज,नरेश विट्ठलाणी उपाध्यक्ष न.प.देसाईगंज,किसन नागदेवे अध्यक्ष संत निरंकारी मंडळ नागपूर विभाग,आकाश अग्रवाल अध्यक्ष जि.उद्योग आघाडी भाजपा,मोतीलाल कुकरेजा माजी उपाध्यक्ष न.प.देसाईगंज,श्याम ऊईके माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक न.प.देसाईगंज,विलास लोखंडे नगरसेवक न.प.देसाईगंज,पिंकु बावणे नगरसेवक न.प.देसाईगज, पार्वता बेदरे नगरसेविका न.प.देसाईगंज, पल्लवी मेंढे नगरसेविका न.प.देसाईगंज,राजु जेठानी स्विकृत सदस्य न.प.देसाईगंज,राजु रासेकर स्विकृत सदस्य न.प.देसाईगंज,जेसा मोटवानी माजी नगराध्यक्ष न. प. देसाईगंज यांचे सह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास भाविकांसह ग्रामस्थांनी उपस्थित राहावे,असे आवाहन श्री गजानन महाराज महिला मंडळ,माता वार्ड देसाईगंज यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!