Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान...

मोठी बातमी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ७ नक्षलवाद्यांना कंठस्नान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या नारायणपुर जिल्ह्यातील दक्षिण अबूझमाड परिसरात आज,गुरुवारी १२ डिसेंबरला सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहेचकमकीत सुरक्षादलाने आतापर्यंत सात नक्षलवाद्यांना कंठस्थान पोहोचवले आहे.पोलिसांना सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.चकमकीत केंद्रीय समिती स्तरावरील एक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.सकाळी तीन वाजल्यापासून थांबून थांबून गोळीबार होत आहे.
मंगळवारी नारायणपूर,दंतेवाडा,जगदलपूर,कोंडागाव जिल्ह्यातील जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) यांच्यासह विशेष टास्क फोर्स (एसटीएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त दलाने दक्षिण अबुझमद भागाकडे रवाना केले. -नक्षल शोधमोहीम झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!