- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून लवकरच राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.आज,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी राज्यातील संपूर्ण ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
- महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी जाहीर करण्यात आलेले आरक्षण👇
१.नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग(नामाप्र)
२.वर्धा- अनुसूचित जाती
३.भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
४.गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
५.चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
६.गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)
७.ठाणे – सर्वसाधारण (महिला)
८.पालघर – अनुसुसूचित जमाती
९.रायगड- सर्वसाधारण
१०.रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
११.सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
१२.नाशिक -सर्वसाधारण
१३.धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१४.नंदूरबार-अनुसूचित जमाती
१५.जळगांव – सर्वसाधारण
१६.अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
१७.पुणे -सर्वसाधारण
१८.सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१९.सांगली – सर्वसाधारण (महिला)
२०.सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
२१.कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
२२.छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
२३.जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
२४.बीड – अनुसूचित जाती (महिला)
२५.हिंगोली -अनुसूचित जाती
२६.नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
२७.धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
२८.लातूर – सर्वसाधारण (महिला)
२९.अमरावती – सर्वसाधारण (महिला)
३०.अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
३१.परभणी – अनुसूचित जाती
३२.वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
३३.बुलढाणा -सर्वसाधारण
३४.यवतमाळ -सर्वसाधारण
- Advertisement -

