Saturday, August 8, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी,दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशी..

मोठी बातमी,दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 नवी दिल्ली :- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात दाखल झाले आहेत.तत्पूर्वी त्यांच्या समर्थकांनी रोड शो केला.यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या रोड शो मध्ये पोलिसांनी कलम १४४ लागू करून अनेक आप कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

सिसोदिया म्हणाले की,मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. संपूर्ण तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावे लागले. तरी मला पर्वा नाही. ते भगतसिंग यांचे अनुयायी आहेत. देशासाठी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. अशा खोट्या आरोपांमुळे तुरूगांत जाणे ही खूप छोटी गोष्ट आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!