Friday, October 23, 2026
Homeनवी दिल्लीमोठी बातमी,अदाणीला दणका.. अदाणी-हिडेनबर्ग प्रकरणाची होणार चौकशी...

मोठी बातमी,अदाणीला दणका.. अदाणी-हिडेनबर्ग प्रकरणाची होणार चौकशी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- अदाणी-हिडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश पीएस नरसिम्हा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी चौकशी करण्याची गरज आहे.असे सांगत कोर्टाने सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे.इतकेच नव्हे तर सेबीचीही या प्रकरणाची चौकशी सुरूच राहणार आहे.या समितीला दोन महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!