Sunday, June 28, 2026
Homeभंडारामानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीने वैनगंगा नदीत घेतली उडी- नागरिकांनी वाचविण्याचा केला प्रयत्न...

मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीने वैनगंगा नदीत घेतली उडी- नागरिकांनी वाचविण्याचा केला प्रयत्न मात्र पाण्यात बुडून झाला मृत्यू 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- शहरातील रहिवासी असलेले भूषण पालटकर वय ५० वर्षे हे काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त झाले होते.अशातच आज १९ मार्च रोजी भंडारा शहरालगत असलेल्या कारधा पुलावरून  आजाराच्या त्रासापायी वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

भूषण यांनी आपल्या जवळील सायकल व जोडे काढून ठेवत पुलावरून सरळ नदीत उडी घेतली. जवळच असलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात येताच भूषण यांना दोरीच्या सहायाने वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतु नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर भूषण यांचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती भंडारा पोलीस विभागास देण्यात आल्याने घटनास्थी पोलीस प्रशासनाने धाव घेतली.पाण्यातील शव बाहेर काढून शविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.पुढील तपास भंडारा पोलीस प्रशासन करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!