Monday, September 7, 2026
Homeमुंबईभाजपची पहिली यादी जाहीर; ९९ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात.. - कृष्णा गजबे...

भाजपची पहिली यादी जाहीर; ९९ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात.. – कृष्णा गजबे सह सुधीर मुनगंटीवार,बंटी भांगडिया यांना हट्रिकची संधी…

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार तयार सुरू केली आहे.कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा होती.अखेर भाजपने त्यांची पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
यांना मिळाली संधी👇

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
चंद्रशेखर बावनकुळे– कामठी
देवेंद्र फडणवीस– नागपूर दक्षिण पश्चिम
राजेश पाडवी- शहादा
विजयकुमार गावीत- नंदुरबार
अनुप अग्रवाल- धुळे शहर
जयकुमार रावल- सिंदखेडा
काशीराम पावरा– शिरपुर
अमोल जावळे – रावेर
संजय सावकारे– भुसावळ
सुरेश भोळे– जळगाव शहर
मंगेश चव्हाण- चाळीसगाव
गिरीश महाजन– जामनेर
श्वेता महाले- चिखली
आकाश फुंडकर– खामगाव
संजय कुटे– जळगाव
रणधीर सावरकर– अकोला पूर्व
प्रताद अडसद– धामणगाव रेल्वे
प्रवीण तायडे– अचलपूर
राजेश बकाणे– देवळी
समीर कुणावार– हिंगणघाट
पंकज भोयर- वर्धा
समीर मेघे- हिंगणा
मोहन मते- नागपूर दक्षिण
कृष्णा खोपडे- नागपूर पूर्व
विजय रहांगडाले– तिरोरा
विनोद अग्रवाल– गोंदिया
संजय पुरम– अमगाव
कृष्णा गजबे- आरमोरी
सुधीर मुनगंटीवार– बल्लारपूर
बंटी भांगडिया– चिमूर
संजीवरेड्डी बोडकुरवार– वणी
अशोक उडके– राळेगाव
मदन येरवार– यवतमाळ
भीमराव केरम– किनवट
श्रीजया चव्हाण– भोकर
राजेश पवार-नायगाव
तुषार राठोड– मुखेड
तानाजी मुटकुले-हिंगोली
मेघना बोर्डीकर– जिंतूर
बबनराव लोणीकर– परतूर
नारायण कुचे– बदनापूर
संतोष दानवे– भोकरदन
अनुराधा चव्हाण– फुलंब्री
अतुल सावे– संभाजीनगर पूर्व
प्रशांत बंब– गंगापूर
दिलीप बोरसे– बागलाण
राहुल आहेर– चांदवड
राहुल ढिकले– नाशिक पूर्व
सीमा हिरे- नाशिक पश्चिम
राहुल कुल– दौंड
शंकर जगताप– चिंचवड
महेश लांडगे– भोसरी
सिद्धार्थ शिरोळे– शिवाजीनगर
चंद्रकांत पाटील– कोथरूड
माधुरी मिसाळ– पर्वती
राधाकृष्ण विखे पाटील– शिर्डी
मानिक राजले- शेवगाव
शिवाजीराव कर्डिले– राहुरी
प्रतिभा पाचपुते- श्रीगोंदा
राम शिंदे- कर्जत जामखेड
नमिता मुंदडा– केज
संभाजी पाटील निलंगेकर– निलंगा
अभिमन्यु पवार– औसा
राणाजगतसिंह पाटील– तुळजापूर
विजयकुमार देशमुख– सोलापूर शहर उत्तर
सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट
सुभाष देशमुख– सोलापूर दक्षिण
जयुमार गोरे- माण
अतुल भोसले– कराड दक्षिण
शिवेंद्रराजे भोसले– सातारा
नितेश राणे– कणकवली
अमल महाडिक– कोल्हापूर दक्षिण
राहुल आवाडे– इचलकरंजी
सुरेश खाडे– मीरज
सुधीर गाडगीळ– सांगली
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!