Friday, September 4, 2026
Homeनागपूरनोकरीच्या नावाखाली २८ लाखांचा गंडा...

नोकरीच्या नावाखाली २८ लाखांचा गंडा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मध्य रेल्वेत नोकरीच्या नावाखाली तीन आरोपींनी एका वृद्धाला तब्बल २८ लाखांचा गंडा घातला.आश्चर्याची बाब म्हणजे,आरोपींनी महिलेच्या मुलाला रेल्वेचे खोटे नियुक्तिपत्रदेखील दिले होते.सदरची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
देवदास रामाजी जांभूळकर वय ६८ वर्षे,इंदोरा असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.तर पृथ्वीराज दुर्योधन साखरे वय ५२ वर्षे,बुद्धनगर, मिलिंद कांबळे वय ४५ वर्षे,गणेशपेठ व दीपक कवडू मोपट्टीवार वय ६४ वर्षे,रुद्राक्षनगर,बेसा मार्ग अशी आरोपींची नावे आहेत.जांभूळकर यांची पृथ्वीराजसोबत २०१३ साली ओळख झाली होती. त्यावेळी पृथ्वीराजने एका खासदाराच्या पत्नीसोबत चांगली ओळख असल्याची बतावणी केली होती.त्याने जांभूळकर यांचा मुलगा विनीत याला मध्य रेल्वे किंवा सामाजिक न्याय विभागात नोकरी लावून देऊ शकतो,असा दावा केला होता.त्याने ऑगस्ट २०१८ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मध्य रेल्वेत नोकरी लावून देतो या नावाखाली २८ लाख रुपये उकळले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!