Sunday, September 20, 2026
Homeगोंदियाधमकी देत सहा महिने अत्याचार करणारा आरोपी एक महिन्यापासून फरारच..

धमकी देत सहा महिने अत्याचार करणारा आरोपी एक महिन्यापासून फरारच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका ४० वर्षीय नराधम इसमाने मतिमंद मुलीवर तब्बल सहा महिने सतत अत्याचार केला. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला.पोलिसांत तक्रार दाखल होताच नराधम आरोपी फरार झाला असून एक महिना लोटूनही आरोपी फरारच असल्याने ग्रामीण पोलिस स्टेशन ग्राम तांडा यांच्यापुढे मोठे आव्हान उभे येऊन ठाकले आहे.आरोपी भूमराज ऊर्फ नानू माणिकचंद चौधरी वय ४० वर्षे,रा.मोहगाव-बुज.याने जुलै ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान,एका गतिमंद मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.या घटनेची वाच्यता कुणाकडे करू नकोस अन्यथा तुला ठार करीन अशी धमकी तो मुलीला देत होता.यामुळे त्या मुलीने या प्रकरणाची वाच्यता कुणाकडे केली नाही.मात्र,मुलगी गर्भवती राहिल्याने मुलीच्या आईच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (के)(एम),३५१ (२), (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र, सदर आरोपी अद्यापही फारचच असल्याने नराधमास तात्काळ अटक करून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!