Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज सिंधू भवन येथे १४ जून रोजी भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन...

देसाईगंज सिंधू भवन येथे १४ जून रोजी भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- शहरातील सिंधू भवन येथे अनुसया हॉस्पिटल आरमोरीतर्फे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आह़े.सदर रोगनिदान शिबिरात डॉ.शिलु चिमूरकर (MBBS-MD) प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ,डॉ.प्रवीण गंटावार(MBBS-MS-MCH) कॅन्सर रोगतज्ञ आणि सर्जन,डॉ.रवी मोटवाण(MBBS-DCH) बालरोगतज्ज्ञ,डॉ.गौरव सहारे (MBBS-DCH) बालरोगतज्ज्ञ आदी मान्यवर  उपस्थित राहणार आहेत.

सदर रोगनिदान शिबिर देसाईगंज येथील सिंधू भवन या ठिकाणी दिनांक 14 जून रोज बुधवार ला सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत राहणार आह़े.तरी देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य जनतेंनी सदर रोगनिदान शिबिराचा लाभ घ्यावा; असे आवाहन डॉ. महेश कोपुलवार,इलियास खान,रवी रणदिवे,तुलाराम नेवारे,फैजान पटेल,आमिर यासिनि,नरेश वासनिक ,जब्बार शेख,जिब्राइल शेख,खलील खान ,मुजीब शेख,मीर उमेद अली सय्यद,जावेद खान,खेमराज नेवारे,बबलू शेख,वहिद शेख,सपना आत्राम,हिवराज वासनिक,मुन्ना शेख,जाफर शेख,मुस्तफा सय्यद,सागर वासनिक आदींनी केले आह़े.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!