Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर..

देसाईगंज नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गेल्या चार ते पाच वर्षांपासून नगरपरिषदेच्या रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार फुटणार आहे. नुकतेच सोमवार ६ ऑक्टोंबर रोजी राज्यातील २४७ नगरपालिका व १४७ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती.त्यानुसार देसाईगंज नगराध्यक्षपदी ओबीसी महिला यांची वर्णी लागणार आहे.अश्यातच आज,बुधवार ८ ऑक्टोंबरला देसाईगंज नगरपरिषदेच्या १० प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
  • प्रभाग क्रमांक- १ मध्ये – १.नागरिकांचा मागास प्रवर्ग २.सर्वसाधारण(स्त्री).
  • प्रभाग क्रमांक-२ मध्ये – १.अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)  २.सर्वसाधारण(स्त्री)
  • प्रभाग क्रमांक- ३ मध्ये – १.अनुसूचित जाती(स्त्री) २.सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक- ४ मध्ये – १.अनुसूचित जाती
२.सर्वसाधारण (स्त्री)
  • प्रभाग क्रमांक- ५ मध्ये – १.नागरिकांचा मागास प्रवर्ग २.सर्वसाधारण (स्त्री)
  • प्रभाग क्रमांक-६ मध्ये – १.अनुसूचित जाती २.सर्वसाधारण (स्त्री)
  • प्रभाग क्रमांक-७ मध्ये – १.अनुसूचित जाती(स्त्री) २.सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक-८ मध्ये – १.नागरिकांचा मागास प्रवर्ग २.सर्वसाधारण (स्त्री)
  • प्रभाग क्रमांक-९ मध्ये – १.नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्त्री) २.सर्वसाधारण
  • प्रभाग क्रमांक-१० मध्ये – १.नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्त्री) २.नागरिकांचा मागास प्रवर्ग(स्त्री) ३.सर्वसाधारण
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!