Friday, May 1, 2026
Homeगोंदियागळ्यात गुंडाळलेली ओढणी मशीनमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू...

गळ्यात गुंडाळलेली ओढणी मशीनमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत,गळ्यात गुंडाळलेली महिलेची ओढणी मका धान्य काढण्याच्या यंत्रात अडकल्याने महिलेचा मृत्यू झाला.कलाबाई जितेंद्र कोरे असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी २४ ऑगस्टला रोजप्रमाणे कलाबाई कोरे या आमगावच्या किडंगीपार येथील संजय महादेवराव शिवणकर यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये मक्याचे धान्य काढण्याचे काम करत होत्या. यावेळी महिलेने तोंडाला काळ्या रंगाचा स्कार्फ बांधला होता.त्यानंतर काम करत असताना अचानक तिची ओढणी मशीनमध्ये अडकली आणि गळा दाबला गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस हवालदार उईके करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!