Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजखास शंकरपटा निमित्य..! देसाईगंज तालुक्यात होणार प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम..

खास शंकरपटा निमित्य..! देसाईगंज तालुक्यात होणार प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर नवयुवक मंडळ तथा बौध्द महिला मंडळ यांच्या सौजन्याने खास शंकरपटा निमित्य येत्या,गुरुवार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन देसाईगंज तालुक्याच्या कुरुड गावात करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची मराठमोळी बेधुंद,सुप्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटीलची केवळ एक झलक पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आतुर झालेले असतांनाच अख्खी गौतमी पाटीलच गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड गावात अवतरणार आहे. “राती-अर्ध्या राती,असं सोडून जायाचं न्हाय,” “पाटलांचा बैल गाडा,त्यानं शेतात केलाय राडा,” “ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट,” अश्या प्रसिद्ध गाण्यांवर गौतमी पाटील येत्या ५ फेब्रुवारीला कुरुड गावातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणावर थिरकणार आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजक क्षितिज उके हे असून रसिकांसाठी खुर्ची,बिछायत व स्त्रियांकरिता वेगवेगळे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत.संपर्काकरीता कार्यक्रमाचे आयोजक क्षितिज उके यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
 संपर्क :- 9422906145,9422150723
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!