Tuesday, October 6, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे महाशिवरात्री निमित्त शेषसाई महोत्सवाचे भव्य आयोजन....

कोंढाळा येथे महाशिवरात्री निमित्त शेषसाई महोत्सवाचे भव्य आयोजन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा १७ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२३ ला महाशिवरात्री निमित्त भव्य शेषसाई महोत्सवाचे आयोजन शेषसाई मंदिरात केले आहे.

महोत्सव दिनी १७ फेब्रुवारी ला रात्रोच्या सुमारास भजनाचे कार्यक्रम व १८ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजे वैनगंगा नदी तीरावर मंगल स्नान,सकाळी ८.३० वाजे श्री.शेषसाई पालखी मिरवणूक,दुपारी १२ वाजता श्री.शेषसाई महाआरती त्यानंतर गोपालकाला,धृप आरती,भोजन वितरण,भजन संध्या व इतर समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास गावातील तसेच बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्री.शेषसाई दर्शन व महप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.शेषसाई मंदिर देवस्थान व ग्रामवासिय जनता कोंढाळा यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नितेश कराळे मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक,सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भातील वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात नितेश...

मतदार यादी पुनरीक्षण; आता बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जुळवणी न झालेल्या किंवा जुळवणीत तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना सुनावणीची नोटीस प्राप्त झाली असली,तरी निवडणूक...

बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावून नये; जीवाचे बरे वाईट केल्यास यंत्रणेला जबाबदार धरले जाईल- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सरकारकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक कर्जवसुलीपासून दिलासा देण्यात आला आहे.अश्यातच काही बँका,पतसंस्था वा इतर वित्तसंस्था शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी...

लोखंडी पाईपांच्या आड गांजाची तस्करी; तिघांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लोखंडी पाईपांच्या आड लपवून आणलेला तब्बल ५०० किलो गांजाचा साठा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एनसीबी)नागपुरात जप्त केला.हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्कायलाइन ढाब्याजवळ पहाटेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!